वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bi7 पृ. ६९-७०
  • मार्क पुस्तकाची रूपरेषा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्क पुस्तकाची रूपरेषा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
मार्क पुस्तकाची रूपरेषा

मार्क

पुस्तकाची रूपरेषा

  • १

    • बाप्तिस्मा देणारा योहान घोषणा करतो (१-८)

    • येशूचा बाप्तिस्मा (९-११)

    • सैतान येशूची परीक्षा घेतो (१२, १३)

    • येशू गालीलात प्रचार करू लागतो (१४, १५)

    • पहिल्या शिष्यांची निवड (१६-२०)

    • येशू अशुद्ध आत्म्याला काढतो (२१-२८)

    • कफर्णहूममध्ये येशू अनेकांना बरे करतो (२९-३४)

    • येशू एकांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करतो (३५-३९)

    • येशू एका कुष्ठरोग्याला बरे करतो (४०-४५)

  • २

    • येशू लकवा मारलेल्या मनुष्याला बरे करतो (१-१२)

    • येशू लेवीला बोलवतो (१३-१७)

    • उपासाबद्दल प्रश्‍न (१८-२२)

    • येशू, ‘शब्बाथाचा प्रभू’ (२३-२८)

  • ३

    • येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला बरे करतो (१-६)

    • समुद्रकिनाऱ्‍यावर लोकांचा मोठा समुदाय (७-१२)

    • येशूचे बारा प्रेषित (१३-१९)

    • पवित्र आत्म्याची निंदा (२०-३०)

    • येशूची आई आणि भाऊ (३१-३५)

  • ४

    • राज्याविषयीची उदाहरणे (१-३४)

      • बी पेरणारा शेतकरी (१-९)

      • येशूने उदाहरणे का दिली? (१०-१२)

      • शेतकऱ्‍याच्या उदाहरणाचे स्पष्टीकरण (१३-२०)

      • दिवा टोपलीखाली ठेवला जात नाही (२१-२३)

      • ज्या मापाने तुम्ही मापून देता (२४, २५)

      • झोपणारा शेतकरी (२६-२९)

      • मोहरीचा दाणा (३०-३२)

      • उदाहरणांचा उपयोग (३३, ३४)

    • येशू वादळाला शांत करतो (३५-४१)

  • ५

    • येशू दुरात्म्यांना डुकरांमध्ये पाठवतो (१-२०)

    • याईरची मुलगी; एक स्त्री येशूच्या कपड्यांना स्पर्श करते (२१-४३)

  • ६

    • येशूला स्वतःच्या गावात नाकारले जाते (१-६)

    • बारा प्रेषितांना सेवाकार्याबद्दल सूचना (७-१३)

    • बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचा मृत्यू (१४-२९)

    • येशू पाच हजारांना जेवू घालतो (३०-४४)

    • येशू पाण्यावर चालतो (४५-५२)

    • येशू गनेसरेतमध्ये आजाऱ्‍यांना बरे करतो (५३-५६)

  • ७

    • मानवी परंपरांची व्यर्थता उघड केली जाते (१-१३)

    • अशुद्ध गोष्टी हृदयातून निघतात (१४-२३)

    • फेनिकेच्या स्त्रीचा विश्‍वास (२४-३०)

    • बहिऱ्‍या माणासाला बरे केले जाते (३१-३७)

  • ८

    • येशू चार हजारांना जेवू घालतो (१-९)

    • चिन्ह दाखवण्याची मागणी (१०-१३)

    • परूश्‍यांचे व हेरोदचे खमीर (१४-२१)

    • बेथसैदामध्ये आंधळ्या माणसाला बरे करणे (२२-२६)

    • येशू हा ख्रिस्त असल्याचे पेत्र ओळखतो (२७-३०)

    • येशूच्या मृत्यूचे भाकीत (३१-३३)

    • येशूचा शिष्य असण्याचा अर्थ (३४-३८)

  • ९

    • येशूचे रूपांतर (१-१३)

    • दुरात्म्याने पीडित मुलाला बरे केले जाते (१४-२९)

      • विश्‍वास असल्यास सर्वकाही शक्य (२३)

    • येशूच्या मृत्यूविषयी पुन्हा भविष्यवाणी (३०-३२)

    • कोण श्रेष्ठ यावरून शिष्यांत वाद (३३-३७)

    • जो आपल्या विरोधात नाही तो आपल्या सोबत (३८-४१)

    • अडखळायला लावणाऱ्‍या गोष्टी (४२-४८)

    • “स्वतःमध्ये मिठाचा स्वाद कायम ठेवा” (४९, ५०)

  • १०

    • लग्न व घटस्फोट (१-१२)

    • येशू मुलांना आशीर्वाद देतो (१३-१६)

    • एका श्रीमंत माणसाचा प्रश्‍न (१७-२५)

    • राज्यासाठी त्याग (२६-३१)

    • येशूच्या मृत्यूविषयी पुन्हा भविष्यवाणी (३२-३४)

    • याकोब व योहानची विनंती (३५-४५)

      • अनेकांसाठी येशूची खंडणी (४५)

    • आंधळा बार्तीमय बरा होतो (४६-५२)

  • ११

    • यरुशलेममध्ये येशूचा विजयोत्सवाने प्रवेश (१-११)

    • अंजिराच्या झाडाला शाप (१२-१४)

    • येशू मंदिर शुद्ध करतो (१५-१८)

    • वाळलेल्या अंजिराच्या झाडापासून धडा (१९-२६)

    • येशूच्या अधिकाराविषयी प्रश्‍न (२७-३३)

  • १२

    • दुष्ट माळ्यांचे उदाहरण (१-१२)

    • देव आणि कैसर (१३-१७)

    • पुनरुत्थानाविषयी प्रश्‍न (१८-२७)

    • दोन सर्वात महत्त्वाच्या आज्ञा (२८-३४)

    • ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे का? (३५-३७क)

    • शास्त्र्यांविषयी इशारा (३७ख-४०)

    • गरीब विधवेची दोन नाणी (४१-४४)

  • १३

    • जगाच्या व्यवस्थेची समाप्ती (१-३७)

      • लढाया, भूकंप, दुष्काळ (८)

      • आनंदाच्या संदेशाची घोषणा (१०)

      • मोठे संकट (१९)

      • मनुष्याच्या पुत्राचे येणे (२६)

      • अंजिराच्या झाडाचे उदाहरण (२८-३१)

      • जागृत राहा (३२-३७)

  • १४

    • याजक येशूला मारून टाकण्याचा कट रचतात (१, २)

    • येशूवर सुगंधी तेल ओतले जाते (३-९)

    • यहूदा येशूचा विश्‍वासघात करतो (१०, ११)

    • शेवटला वल्हांडण (१२-२१)

    • प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात (२२-२६)

    • पेत्र नाकारेल याविषयी भविष्यवाणी (२७-३१)

    • येशू गेथशेमानेत प्रार्थना करतो (३२-४२)

    • येशूला अटक (४३-५२)

    • न्यायसभेपुढे चौकशी (५३-६५)

    • पेत्र येशूला नाकारतो (६६-७२)

  • १५

    • पिलातसमोर येशू (१-१५)

    • लोक थट्टा करतात (१६-२०)

    • गुलगुथा येथे वधस्तंभावर खिळले जाते (२१-३२)

    • येशूचा मृत्यू (३३-४१)

    • येशूचा मृतदेह कबरेत ठेवण्यात येतो (४२-४७)

  • १६

    • येशूचे पुनरुत्थान (१-८)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा