ऑक्टोबर १ खरा विश्वास आजही बाळगणे शक्य आहे का? खरा विश्वास तुम्ही बाळगू शकता मुलांना वळण लावताना यहोवाचे अनुकरण करा “उधळ्या” पुत्राला तुम्ही कशी मदत कराल? ज्यांच्यापर्यंत पोचणे कठीण अशांना भेटणे निष्ठावान असण्याचा काय अर्थ होतो? अनपेक्षित घटनांनी भरलेले यहोवाच्या सेवेतील जीवन वाचकांचे प्रश्न ताडाच्या झाडापासून धडा तुम्ही भेटीचे स्वागत करणार का?