तळटीप
c हन्नाने आपल्या प्रार्थनेत मोशेने लिहिलेल्या पुस्तकांमधले शब्द वापरले. यावरून कळतं की ती शास्त्रवचनांवर मनन करायला वेळ काढायची. (अनु. ४:३५; ८:१८; ३२:४, ३९; १ शमु. २:२, ६, ७) याच्या कित्येक शतकांनंतर, येशूची आई मरीया हिने केलेली प्रार्थनासुद्धा हन्नाच्या प्रार्थनेसारखीच होती.—लूक १:४६-५५.