तळटीप
c शब्दाचा अर्थ: “शिवीगाळ” यात असं बोलणंसुद्धा सामील आहे, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचा अपमान होऊ शकतो आणि तिला स्वतःबद्दल खूप वाईट वाटू शकतं. तसंच, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला जी गोष्ट आवडत नाही, त्याबद्दल तिला सारखे-सारखे टोमणे मारणंसुद्धा सामील आहे. त्यामुळे एक पती आपल्या पत्नीला दुखावण्यासाठी किंवा तिचा अपमान करण्यासाठी जे काही बोलतो त्याला शिवीगाळ करणं म्हटलंय.