तळटीप
a मोठं संकट लवकरच सुरू होईल. आणि भविष्यात येणाऱ्या त्या अतिशय कठीण काळासाठी तयार राहायला धीर, करुणा आणि प्रेम हे गुण आपल्याला मदत करतील. पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी स्वतःमध्ये हे गुण कसे वाढवले? आज आपणही ते कसे वाढवू शकतो? आणि हे गुण आपल्याला मोठ्या संकटासाठी तयार राहायला कशी मदत करू शकतात? या प्रश्नांवर या लेखात चर्चा केली जाईल.