तळटीप
a बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करत राहण्यामागचा आपला हेतू चांगला असला पाहिजे. पण त्याबरोबरच आपण योग्य ते पाऊलही उचललं पाहिजे. या लेखात आपण इथियोपियाच्या दरबारातल्या अधिकाऱ्याचं उदाहरण पाहू या. आणि त्यातून आपण शिकू या की बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करत राहण्यासाठी बायबल विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे.