तळटीप
e मत्तय १९:४-६, या वचनांमध्येसुद्धा येशूने परूश्यांना “तुम्ही वाचलं नाही का?” असाच प्रश्न विचारला होता. त्यांनी निर्मितीचा अहवाल बऱ्याचदा वाचला होता, ज्यात देवाने एका पुरुषाला आणि एका स्त्रीला लग्नाच्या बंधनात कसं बांधलं होतं याबद्दल सांगितलं आहे. पण लग्नाच्या व्यवस्थेबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे, याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं.