तळटीप
c मरीयाला शास्त्रवचनांचं खूप चांगलं ज्ञान होतं, आणि तिने बऱ्याच वेळा त्यांचा उल्लेखही केला. (लूक १:४६-५५) त्या काळात कदाचित योसेफ आणि मरीया शास्त्रवचनांची व्यक्तिगत प्रत विकत घेऊ शकत नव्हते. त्यामुळे सभास्थानात देवाचं वचन वाचलं जायचं तेव्हा त्यांनी ते खूप लक्ष देऊन ऐकलं असावं. आणि त्यामुळे ते त्यांच्या चांगलं लक्षात राहिलं असेल.