तळटीप
a जे भाऊबहीण कठीण परिस्थितीतून जात आहेत त्यांना मदत करण्यासाठी यहोवा त्याच्या विश्वासू सेवकांचा वापर करतो. यहोवा तुमच्याद्वारेही भाऊबहिणींना दिलासा आणि सांत्वन देऊ शकतो. तर चला, आपल्या भाऊबहिणींना गरज असते तेव्हा आपण त्यांना कशी मदत करू शकतो, ते पाहू या.