तळटीप
a कधीकधी इस्राएली वंश एकमेकांविरुद्ध लढायचे. पण या लढाया यहोवाला मुळीच मान्य नव्हत्या. (१ राजे १२:२४) कधीकधी काही वंश यहोवाशी अविश्वासूपणे वागायचे किंवा घोर पाप करायचे. त्यामुळे यहोवाने काही वंशांना एकमेकांविरुद्ध लढू दिलं.—शास्ते २०:३-३५; २ इति. १३:३-१८; २५:१४-२२; २८:१-८.