तळटीप
a आज आपल्या सगळ्यांनाच वेगवेगळ्या कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. आणि त्यांवर मात करण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे. या लेखात आपल्याला या गोष्टीची खातरी मिळेल की यहोवाचं त्याच्या सेवकांकडे नेहमी लक्ष असतं. आपल्यापैकी प्रत्येकाला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे त्याला माहीत आहे. आणि त्यांवर मात करण्यासाठी लागणारी मदत तो आपल्याला पुरवतो.