तळटीप
a यहोवाने आपल्याला बोलण्याची एक अनोखी क्षमता दिली आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे बरेच लोक या क्षमतेचा वापर देवाच्या इच्छेप्रमाणे करत नाहीत. सध्याच्या या दुष्ट जगात लोकांचं बोलणं खूप वाईट होत चाललं आहे. मग अशा वेळी आपण आपलं बोलणं चांगलं आणि प्रोत्साहन देणारं कसं ठेवू शकतो? सेवाकार्यात, सभेत आणि इतर वेळी एकमेकांशी बोलताना यहोवा खूश होईल अशा प्रकारे आपण कसं बोलू शकतो? या लेखात आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळतील.