तळटीप
a मंडळीत प्रेमळ, मेहनती आणि काळजी घेणारे वडील असणं हा खरंच यहोवाकडून एक आशीर्वाद आहे! या लेखात वडिलांना सामना कराव्या लागणाऱ्या अशा चार आव्हानांवर आपण चर्चा करणार आहोत. आणि या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना प्रेषित पौलच्या उदाहरणातून कशी मदत होऊ शकते तेही आपण पाहणार आहोत. या लेखामुळे आपल्या सगळ्यांनाच वडिलांबद्दल सहानुभूती बाळगायला, त्यांना प्रेम दाखवायला आणि त्यांचं काम हलकं करायला मदत होईल.