तळटीप
a आपण कुठेही राहत असलो किंवा आपली परिस्थिती कशीही असली, तरी आपण सगळे “नवीन व्यक्तिमत्त्व” विकसित करू शकतो. यासाठी आपण आपल्या विचारसरणीत सुधारणा करून येशूसारखं बनत राहायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून येशू कसा विचार करायचा आणि तो इतरांशी कसा वागला याची काही उदाहरणं आपण या लेखात पाहू या. तसंच, बाप्तिस्मा घेतल्यानंतरही आपण त्याचं अनुकरण कसं करत राहू शकतो हेसुद्धा आपल्याला या लेखात पाहायला मिळेल.