वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

b चित्राचं वर्णन: एक बहीण लहानपणापासून यहोवाला प्रार्थना करत आली आहे. ती लहान असताना, प्रार्थना कशी करायची हे तिच्या आईवडिलांनी तिला शिकवलं होतं. तरुण असताना तिने पायनियर सेवा सुरू केली आणि यहोवाने आपल्या सेवेवर आशीर्वाद द्यावा म्हणून ती नेहमी त्याला प्रार्थना करायची. पुढे अनेक वर्षांनंतर तिचे पती आजारी पडले तेव्हासुद्धा या परीक्षेचा सामना करण्यासाठी यहोवाने आपल्याला बळ द्यावं, म्हणून ती कळकळून त्याला प्रार्थना करते. पती वारल्यामुळे आज ती एकटीच आहे. अशा परिस्थितीतही ती यहोवाला प्रार्थना करत राहते. तिला हा भरवसा आहे, की तो नेहमीप्रमाणे आत्तासुद्धा तिच्या प्रार्थनांची उत्तरं देईल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा