तळटीप
c चित्रांचं वर्णन: (वरून खाली): एक जोडपं अशा ठिकाणी प्रचार करत आहे, जिथे लोक सहसा घरी भेटत नाहीत. पहिल्या घरातला माणूस कामावर गेला आहे. दुसऱ्या घरातली स्त्री डॉक्टरकडे गेली आहे, आणि तिसऱ्या घरातली स्त्री सामानाची खरेदी करायला गेली आहे. ते जोडपं पहिल्या घरातल्या माणसाला त्याच दिवशी संध्याकाळी जाऊन भेटतं. हॉस्पिटलजवळ ट्रॉली लावून साक्षकार्य करताना त्यांना दुसऱ्या घरातली स्त्री भेटते. तिसऱ्या घरातल्या स्त्रीला ते फोन करून साक्ष देतात.