तळटीप
a येशू हा पृथ्वीवर होऊन गेलेला सगळ्यात महान शिक्षक होता. पण तरीसुद्धा अनेकांनी त्याला नाकारलं. का? याची चार कारणं या लेखात आपण पाहणार आहोत. आज अनेक जण आपला संदेश का ऐकत नाहीत हेसुद्धा या लेखात आपण पाहणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, येशूमुळे अडखळू नये म्हणून आपण आपला विश्वास मजबूत कसा करू शकतो याची चर्चा या लेखात आपण करणार आहोत?