तळटीप
c चित्रांचं वर्णन: एका भावाने आणि त्यांच्या पत्नीने अनेक वर्षं एकत्र मिळून यहोवाची सेवा केली होती. नंतर पत्नीचा मृत्यू होतो. पण तिचं पुनरुत्थान होईल याची त्या भावाला पक्की खातरी आहे. या आशेवर भरवसा ठेवून ते विश्वासूपणे यहोवाची सेवा करतात.