तळटीप
d चित्रांचं वर्णन : या तीन चिंत्रांमध्ये सभा सुरू होण्याआधीचं, सभा चालू असतानाचं आणि सभेनंतरचं मंडळीतलं दृश्य दाखवलं आहे. पहिलं चित्र: एक वडील नवीन आलेल्या व्यक्तीला भेटत आहेत. एक तरुण बांधव माईक हाताळत आहे. एक बहीण एका वयस्कर बहिणीशी बोलत आहे. दुसरं चित्र: टेहळणी बुरूज अभ्यासात लहान-मोठे सगळेच उत्तरं देण्यासाठी हात वर करत आहेत. तिसरं चित्र: राज्य सभागृहाची स्वच्छता करण्यात एक जोडपं हातभार लावत आहे. एक आई आपल्या मुलीला दान पेटीत अनुदान टाकायला शिकवत आहे. एक भाऊ लिट्रेचर काऊंटर स्वच्छ करत आहे. आणि एक बांधव एका वयस्कर बहिणीशी प्रोत्साहनाचे दोन शब्द बोलत आहे.