तळटीप
f चित्रांचं वर्णन: शाळेत एका बहिणीला सतत अशा गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतात ज्यांवरून समलैंगिक असण्यात काहीच गैर नाही असं भासवलं जातं. (काही देशांमध्ये मेघधनुष्यातले सात रंग हे समलैंगिकतेचं प्रतिक मानले जातात.) यहोवा जे सांगतो तेच योग्य आहे यावरचा आपला विश्वास पक्का करण्यासाठी ती बहीण नंतर आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करते. यामुळे योग्य निर्णय घ्यायला तिला मदत होते.