तळटीप
a स्तोत्र ८६:११, १२ यांत दावीद राजाच्या प्रार्थनेचा जो भाग नमूद करण्यात आला आहे त्यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. यहोवाच्या नावाचं भय बाळगण्याचा काय अर्थ होतो? आपल्याला यहोवाच्या महान नावाबद्दल गाढ आदर का असला पाहिजे? देवाचं योग्य भय असल्यामुळे मोहापासून आपलं संरक्षण कसं होतं?