तळटीप
a आधीच्या लेखात आपण अशा काही देणग्यांबद्दल चर्चा केली ज्या आपण पाहू शकतो. या लेखात आपण न दिसणाऱ्या देणग्यांबद्दल किंवा संपत्तीबद्दल चर्चा करणार आहोत. तसंच, त्यांबद्दल आपण कदर कशी बाळगू शकतो हेही पाहणार आहोत. शिवाय, या देणग्या देणाऱ्या यहोवा देवाबद्दल कदर वाढवायलाही आपल्याला या लेखामुळे मदत मिळेल.