तळटीप
a दानीएलने उत्तरेच्या राजाबद्दल आणि दक्षिणेच्या राजाबद्दल केलेली भविष्यवाणी आजही पूर्ण होत आहे आणि याचे अनेक पुरावे आपल्याजवळ आहेत. ही भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे असं आपण खातरीने का म्हणू शकतो, आणि ही भविष्यवाणी चांगल्या प्रकारे समजून घेणं का गरजेचं आहे?