तळटीप
c चित्रांचं वर्णन: एक जोडपं घरोघरचं प्रचारकार्य करत असताना निरीक्षण करतं की (१) एक घर नीटनेटकं आहे आणि बाहेर सुंदर फुलं आहेत. (२) एक घरात लहान मुलं आहेत. (३) एक घर आत आणि बाहेर अस्वच्छ आहे. (४) एक घर जिथे धार्मिक लोक राहतात. तुम्हाला काय वाटतं यांपैकी कोण येशूचे शिष्य बनू शकतात?