तळटीप
a तुम्ही बाप्तिस्मा घेण्याचा विचार करत आहात का? असं असेल तर, हा लेख खासकरून तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या विषयाबद्दल असलेल्या काही खास प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. तुमच्या उत्तरांवरून कळेल की तुम्ही बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहात की नाही.