वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

c चित्रांचं वर्णन: वडील वर्गाची सभा सुरू असताना, टेहळणी बुरूज चा अभ्यास घेणाऱ्‍या वयस्क वडिलांना सांगितलं जातं की त्यांनी त्या जबाबदारीसाठी एका तरुण वडिलाला प्रशिक्षण द्यावं. त्या वयस्क बांधवाला टेहळणी बुरुज अभ्यास घेण्याची आपली जबाबदारी आवडत असली तरी वडील वर्गाने घेतलेल्या निर्णयाचं ते मनापासून समर्थन करतात. तसंच, त्या तरुण बांधवाला त्याची नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी ते त्याला व्यावहारिक सल्ले देतात आणि मनापासून त्याचं कौतुकही करतात.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा