तळटीप
a आपण यहोवाला सहसा सृष्टिकर्ता आणि सर्वोच्च अधिकारी म्हणून पाहतो. पण तो एक प्रेमळ आणि काळजी करणारा पिताही आहे असं मानण्याची आपल्याकडे बरीच कारणं आहेत आणि या कारणांबद्दल या लेखात चर्चा केली जाईल. तसंच, यहोवा आपल्याला कधीच सोडणार नाही असं आपण खातरीने का म्हणू शकतो याबद्दलही या लेखात चर्चा केली जाईल.