तळटीप
a यावर्षी येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी, मंगळवारी संध्याकाळी ७ एप्रिल या दिवशी असणार आहे. स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांबद्दल आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे? त्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत असेल तर त्याबद्दल आपण चिंता केली पाहिजे का? या लेखात आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हा लेख जानेवारी २०१६ च्या टेहळणी बुरूज मधल्या एका लेखावर आधारित आहे.