तळटीप
c वाक्यांशाचं स्पष्टीकरण: शिक्का. अभिषिक्तांवर शिक्का तेव्हाच मारण्यात येतो जेव्हा ते मरेपर्यंत विश्वासू राहतात. हा शिक्का एकतर त्यांचा मृत्यू होण्याच्या काही काळाआधी किंवा मोठं संकट येण्याच्या काही काळाआधी मारण्यात येतो.—इफिस. ४:३०; प्रकटी. ७:२-४; एप्रिल २०१६ टेहळणी बुरूज च्या अंकात “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहा.