तळटीप
a तुम्ही कधी अशा परिस्थितींचा सामना केला आहे का ज्यांमुळे तुम्हाला कमीपणाची भावना आली? यहोवा तुम्हाला किती मौल्यवान लेखतो याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच, तुमच्या जीवनात आव्हानात्मक परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला कमीपणाची भावना येऊ शकते, मग अशा वेळी तुम्ही तुमचा आत्मसन्मान कसा टिकवून ठेवू शकता याबद्दलही या लेखात चर्चा करण्यात आली आहे.