तळटीप a पण समजा बहिष्कृत करण्यात आलेले किंवा ज्यांनी स्वतःहून मंडळीशी आपलं नातं तोडलं आहे ते सभेत आले तर काय? बायबलमधील तत्त्वं हे स्पष्टपणे दाखवून देतात की अशांसोबत आपण बोलण्याचं टाळलं पाहिजे.—१कर ५:११; २यो १०.