तळटीप
a विवाहित जोडप्यांनी कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला पाहिजे का? जर त्यांनी तसा निर्णय घेतला तर त्यांना किती मुलं असली पाहिजेत असाही एक प्रश्न त्यांच्यासमोर येतो. तसंच, ते आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला आणि त्याची सेवा करायला कसं शिकवू शकतात? या लेखात काही भाऊबहिणींची उदाहरणं दिली आहेत आणि अशी काही बायबलवर आधारित तत्त्वं दिली आहेत, ज्यामुळे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील.