तळटीप
a देव अस्तित्वात आहे असा बऱ्याच लोकांचा विश्वास आहे पण ते त्याला चांगल्या प्रकारे ओळखत नाहीत. यहोवाला ओळखण्याचा काय अर्थ होतो? मोशे व दावीद राजा यांच्याकडून देवासोबत एक घनिष्ठ नातं जोडण्याबद्दल आपण काय शिकू शकतो? या लेखात या प्रश्नांची उत्तरं दिली जातील.