वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a यहोवाने इस्राएली लोकांच्या सुटकेसाठी एक खास तरतूद केली आणि त्याने त्याची घोषणा करायला सांगितली. या खास तरतुदीला योबेल, म्हणजेच सुटकेचं वर्ष म्हटलं जायचं. आज आपण नियमशास्त्राच्या अधीन नसलो, तरी या सुटकेच्या तरतुदीबद्दल शिकून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. इस्राएलमध्ये पाळलं जाणारं योबेल वर्ष, यहोवाने आपल्यासाठी केलेल्या एका मोठ्या तरतुदीची आठवण कशी करून देतं आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा