तळटीप
h चित्रांचं वर्णन: फेब्रुवारी २०१९ मध्ये नियमन मंडळाचे सदस्य बंधू गेरिट लॉश यांनी जर्मन भाषेत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन याची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली. आज या दोन बहिणींसारखं जर्मनीमधले इतर प्रचारकही सेवाकार्यात आनंदाने बायबलचा उपयोग करत आहेत.