तळटीप
a यहोवाने इस्राएली लोकांना दिलेल्या नियमांबद्दल आपल्याला लेवीय पुस्तकात वाचायला मिळतं. आज ख्रिस्ती या नात्याने आपल्याला ते नियम पाळण्याची गरज नाही. पण तरीही त्यांवर मनन केल्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. लेवीय पुस्तकातून मिळणाऱ्या मौल्यवान धड्यांबद्दल आपण या लेखात शिकणार आहोत.