तळटीप
a तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा तुम्हाला कधी पस्तावा होतो का? किंवा तुम्हाला निर्णय घेणं आणि त्यानुसार काम करणं कठीण जातं का? या लेखात या आव्हानांबद्दल चर्चा करण्यात आली आहे आणि आपण हाती घेतलेलं काम कसं पूर्ण करू शकतो हेही या लेखात सांगण्यात आलं आहे.