तळटीप
c चित्रांचं वर्णन: भविष्यात मोठ्या संकटादरम्यान काय घडेल याचं एक दृश्य. अनेक भाऊबहिणी एका बांधवाच्या घरी माळ्यावर लपून बसले आहेत. त्यांचे मित्र त्यांच्या जवळ आहेत आणि यामुळे परीक्षेच्या काळात ते एकमेकांचं सांत्वन करू शकतात. पुढे दिलेल्या तीन दृश्यांमध्ये दाखवलं आहे की या भाऊबहिणींनी मोठं संकट सुरू होण्याआधीच त्यांच्यातलं मैत्रीचं नातं घनिष्ठ केलं होतं.