तळटीप
a आपण आपलं जीवन यहोवाची सेवा करण्यासाठी समर्पित केलं आहे. पण आपण फक्त त्याचीच उपासना करत आहोत का? आपण जे निर्णय घेतो त्यावरून हे कळून येईल. आपण फक्त यहोवाचीच उपासना करत आहोत का हे जाणून घेण्यासाठी पैसा आणि मनोरंजन यांबाबतीत आपण कुठले निर्णय घेतो यांवर चर्चा करू या.