तळटीप
a लवकरच मानवजातीला “मोठं संकट” पाहावं लागणार आहे हे आपल्याला माहीत आहे. त्या वेळी यहोवाच्या सेवकांसोबत काय घडेल व तो आपल्याकडून काय अपेक्षा करेल? आणि मोठ्या संकटादरम्यान विश्वासू राहण्यासाठी आपल्याला आज कोणते गुण विकसित करण्याची गरज आहे? या सर्व प्रश्नांवर आपण या लेखात चर्चा करणार आहोत.