तळटीप
a आपल्याला भरवशालायक मार्गदर्शन फक्त यहोवा देवाकडून मिळतं यावर आपला भरवसा आणखी पक्का करण्यासाठी या लेखामुळे आपल्याला मदत होईल. तसंच, आपण या लेखात हेही पाहणार आहोत की जगाच्या बुद्धीनुसार चालल्याने वाईट परिणाम घडून येतात, पण देवाच्या वचनावर आधारलेल्या बुद्धीनुसार चालल्याने आपल्याला फायदा होतो.