तळटीप
c आध्यात्मिक रीत्या कमजोर असल्यामुळे एखाद्याच्या हातून गंभीर पाप घडलं तरी त्याला त्याच्या कृत्याच्या परिणामांना सामोरं जावंच लागेल. त्याने केलेल्या चुकीच्या निवडींसाठी तोच पूर्णपणे जबाबदार आहे आणि त्यासाठी यहोवा त्याच्याकडूनच “हिशोब” घेईल.—रोम. १४:१२.