वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

b वाक्यांशांचं स्पष्टीकरण: एक प्रौढ व्यक्‍ती जेव्हा तिच्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी लहान मुलाचा किंवा मुलीचा उपयोग करते तेव्हा त्या कृत्याला मुलांचं लैंगिक शोषण असं म्हटलं जातं. यात मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवणं, त्यांच्याबरोबर मुख किंवा गुद मैथुन करणं, त्यांच्या जननेंद्रियांना, स्तनांना किंवा ढुंगणाला कुरवाळणं किंवा इतर अनैसर्गिक कृत्यं करणं सामील आहेत. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा एका लहान मुलावर किंवा मुलीवर अत्याचार केला जातो, तेव्हा तिचा फायदा उचलला जातो आणि तिला इजा पोचवली जाते. पण यात त्या लहान मुलांचा काहीच दोष नसतो. ज्यांचं शोषण होतं त्यात मुलींची संख्या जास्त असली, तरी मुलांचंही शोषण केलं जातं. तसंच, शोषण करणारे सहसा पुरुष असले तरी काही स्त्रियाही मुलांचं लैंगिक शोषण करतात.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा