तळटीप
a हा आणि यानंतरचे दोन लेख हे एकाच शृंखलेचे भाग आहेत. यहोवा प्रेमाचा आणि न्यायाचा देव आहे हे आपण खातरीने का म्हणू शकतो याबद्दल या शृंखलेत चर्चा करण्यात आली आहे. त्याच्या सेवकांना न्याय मिळावा अशी त्याची इच्छा आहे आणि या दुष्ट जगात अन्यायामुळे पीडित असलेल्यांना तो सांत्वन देतो.