तळटीप
a मृत लोकांच्या स्थितीबद्दल सैतान आणि दुरात्म्यांनी खोटं पसरवून लोकांना फसवलं आहे. या खोट्या गोष्टींमुळे अनेक अशास्त्रीय प्रथा सुरू झाल्या आहेत. अशा प्रथा किंवा रितीरिवाजांमध्ये भाग घेण्यासाठी इतर जण जेव्हा तुमच्यावर दबाव टाकतात तेव्हा यहोवाला विश्वासू राहायला तुम्हाला या लेखामुळे मदत होईल.