तळटीप
a आपल्या सर्वांना समस्यांचा सामना करावा लागतो आणि यामुळे आपली शांती हिरावली जाऊ शकते. आपली शांती टिकवून ठेवण्यासाठी येशूने केलेल्या तीन गोष्टींवर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. यामुळे कठीण परीक्षेदरम्यान येशूसारखंच आपणही मनाची शांती गमावणार नाही.