तळटीप
b वाक्यांशाचं स्पष्टीकरण: या संदर्भात वापरण्यात आलेला कळवळा या शब्दाचा अर्थ असा होतो की त्रासात असलेल्या किंवा कठोर वागणूक मिळालेल्या व्यक्तीप्रती मनात करुणा आणि दया असणं. अशा भावनेमुळे एक व्यक्ती समोरच्याला मदत करण्यासाठी शक्य ते करण्याचा प्रयत्न करते.