वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a आपण सेवाकार्यात इतरांप्रती सहानुभूती दाखवतो, तेव्हा आपल्याला आनंद मिळतो आणि सेवेत चांगले परिणाम मिळण्याची शक्यताही वाढते. असं का म्हणता येईल? प्रचारकार्यात भेटणाऱ्‍या लोकांना सहानुभूती दाखवण्याच्या बाबतीत आपण येशूकडून काय शिकू शकतो हे आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, आपण सहानुभूती कशी दाखवू शकतो याच्या चार मार्गांवरही आपण चर्चा करणार आहोत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा