तळटीप
d चित्रांचं वर्णन: राज्य सभागृहांत होणाऱ्या सभांमध्ये बंधुभगिनींना प्रेम दाखवण्याच्या बऱ्याच संधी आपल्याजवळ असतात. आपण पाहू शकतो की, (१) एक वडील एका लहान प्रचारकाशी आणि त्याच्या आईशी बोलत आहे, (२) एक पिता आणि त्यांची मुलगी एका वृद्ध बहिणीला कारपर्यंत पोचायला मदत करत आहेत आणि (३) एका बहिणीला मार्गदर्शन हवं असताना दोन वडील तिचं अगदी लक्षपूर्वक ऐकत आहेत.