तळटीप
b वाक्यांशाचं स्पष्टीकरण: यहोवाने मोशेद्वारे इस्राएल राष्ट्राला ६०० पेक्षा जास्त नियम दिले. त्यांना “नियमशास्त्र” किंवा “मोशेचं नियमशास्त्र” असं म्हटलं जातं. यासोबतच बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांनाही (उत्पत्ति ते अनुवाद) नियमशास्त्र असं संबोधलं जातं. काही वेळा संपूर्ण इब्री शास्त्रवचनांना संबोधण्यासाठीही “नियमशास्त्र” हा शब्द वापरला जातो.